महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला येथे ‘विविध’ पदांसाठी भरती.

MahaBeej Recruitment

MahaBeej Recruitment 2019

KVIC Recruitment

MahaBeej Recruitment 2019: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला येथे ‘विविध’ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2019 आहे.

[ads1]

एकूण जागा:- 02 जागा

पदाचे नाव:-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सरव्यवस्थापक-विपणन 01
2 सरव्यवस्थापक-प्रक्रिया 01
एकूण 02

शैक्षणिक पात्रता:-

  • सरव्यवस्थापक-विपणन:- मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (शेती / बागकाम / कृषि व्यवसाय व्यवस्थापन / वनीकरण) / पदव्युत्तर पदविका / पदवी विथ एग्रीकल्चर इंस्टीट्यूट / प्रतिष्ठित संस्थेकडून मार्केटिंग व्यवसायाच्या व्यवसायात पदविका / 8 वर्षाचा अनुभव
  • सरव्यवस्थापक-प्रक्रिया:- एम. टेक (शेती अभियांत्रिकी) / शेती प्रक्रिया अभियांत्रिकी (कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठ / कृषी संस्था / अभियांत्रिकी संस्था) / 8 वर्षाचा अनुभव / पीएचडी. एग्रीकल्चर प्रोसेस इंजीनियरिंग किंवा एमबीए किंवा एमसीए. सह संगणकाचे चांगले ज्ञान असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा:-50 वर्षे

वेतनमान:-37400 रु. ते 67000 रु. ग्रेड पे. 8700 रु.

नोकरी ठिकाण:- अकोला

निवड प्रक्रिया:- मुलाखतीद्वारे

अर्ज प्रक्रिया:- ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता:- महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड, महाबीज भवन, कृषि नगर, अकोला (एमएस) 444 104.

महत्वपूर्ण तारखा:- अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 ऑगस्ट 2019

महत्वपूर्ण दुवे:-

[ads2]

विभागीय अधिकृत जाहिरात पहा
विभागीय अधिकृत वेबसाइट पहा