कर्नाटक बँक मध्ये लेखनिक पदाची भरती

Karnataka Bank Recruitment
Karnataka Bank Recruitment

Karnataka Bank Recruitment 2019

Karnataka Bank Recruitment 2019: कर्नाटक बँक मध्ये लेखनिक पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2019 आहे.

पदाचे नाव:-प्रोबेशनरी क्लर्क

शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेडसह कोणत्याही शाखेत पदवी.

वयोमर्यादा:- 01-07-2019 रोजी कमाल वय 26 वर्षे [उमेदवाराचा जन्म 02-07-1993 पूर्वीचा नसावा]. [अनुसूचित जाति / अनुसूचित जमातींसाठी 5 वर्षे सूट]

वेतनमान:- 37000 रु.

फी:- 600 रु. [एससी/एसटी 500 रु.]

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया:- ऑनलाईन चाचणी

अर्ज प्रक्रिया:-ऑनलाईन

महत्वपूर्ण तारखा:- 

  • ऑनलाईन नोंदणी उघडण्याची तारीख:- 10 जुलै 2019
  • ऑनलाईन नोंदणीची समाप्ती तारीख:- 20 जुलै 2019
  • ऑनलाईन चाचणीची तारीख:- 03 ऑगस्ट 2019

महत्त्वपूर्ण दुवे:-

[ads2]

विभागीय जाहिरात पहा
विभागीय अधिकृत वेबसाइट पहा
ऑनलाइन अर्ज पहा