ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. [BECIL] मध्ये 2684 जागांसाठी मेगा भरती

BECIL Recruitment
BECIL Recruitment

BECIL Recruitment 2019

KVIC Recruitment

BECIL Recruitment 2019: ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. [BECIL] मध्ये 2684 विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2019 आहे.

[ads1]

जाहिरात क्र.:- BECIL/CONTRACT JOB /Advt.2019/02

एकूण जागा:- 2684 जागा

पदाचे नाव:-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कुशल मनुष्यबळ 1336
2 अकुशल मनुष्यबळ 1342
3 सल्लागार (विद्युत अभियंता)
04
4 लेखा कार्यकारी  02
एकूण 2684

शैक्षणिक पात्रता:- 

पद क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
1 कुशल मनुष्यबळ  (i) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) / अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
2 अकुशल मनुष्यबळ  (i) 8वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.
3 सल्लागार (विद्युत अभियंता)
 (i) बी. टेक (इलेक्ट्रिकल)   (ii) 05 वर्षे अनुभव.
4 लेखा कार्यकारी  (i) बी. कॉम/एम. कॉम/एमबीए (फायनान्स)  (ii) 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:- 45वर्षे ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया:- निर्धारित नियम आणि नोकरीची आवश्यकता यानुसार निवड केली जाईल. तथापि, ज्या उमेदवारांनी त्याच क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल

फी:- जनरल/ओबीसी 500/- रु. [एससी/एसटी/पीएच 250/- रु.]

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाईन

महत्वपूर्ण तारखा:- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 जुलै 2019

महत्वपूर्ण दुवे:-

[ads2]

विभागीय अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज पहा
विभागीय अधिकृत वेबसाइट पहा